गावागावात होणार सकल मराठा समाजाचे युवा मेळावे – गणेश कावरे , निलेश खोडदे
पारनेर / भगवान गायकवाड, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशानंतर सकल मराठा समाज गावागावात युवा मेळावे आयोजित करणार आहे. या मेळाव्यांद्वारे युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे युवा नेते वकील गणेश कावरे आणि निलेश खोडदे यांनी दिली. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी आंदोलनानंतर…


