

फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन पारनेर / भगवान गायकवाड, सहकार व पणन विभाग आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रम हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगण…

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावे; भाकप ची मागणी, तहसील कार्यालया समोर निदर्शने
पारनेर / भगवान गायकवाड, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या कामाचे तास वाढवून त्यांच्या आरोग्याचे भांडवलदारांकडून शोषण केले जाणार आहे तसेच कापसावरील आयात शुल्क रद्द करणे व सोयाबीन पेंड आयात करुन सरकारने…

दिवटे पाटिल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर काॅलेज मध्ये जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन निमित्त कब-बुलबुल व स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक साक्षर व्हावेत यासाठी विविध मार्गाने जनजागृती करून जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. जागतिक साक्षरता दिन जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी…

शिक्षण म्हणजे सत्य, न्याय व प्रतिष्ठेची ओळख – प्रा. तुषार ठुबे सर
पारनेर / भगवान गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक विद्यालय वडझिरे येथे प्रा. तुषार ठुबे सर यांचे गुरुकुल अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना प्रा. तुषार ठुबे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वाढती स्पर्धा, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाला सामोरे जाताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयांवर साध्या सोप्या भाषेत आणि मार्मिक मार्गदर्शन…

सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांचा सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याचा संकल्प
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन घेतले आशिर्वाद पारनेर / भगवान गायकवाड, नुकतेच सेवानिवृत्त झालेले नेवासे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व त्यांच्या पत्नी मंगल पाटेकर यांनी राळेगण सिद्धी ( ता. पारनेर ) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेत निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचा संकल्प व्यक्त करीत…

हिवरे कोरडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली शाखा सुरु; पन्नास लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा या प्रगतशील गावात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणी तब्बल पन्नास लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होऊन ग्रामविकासाच्या वाटचालीला नवा वेग मिळाला. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा…

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, ५ सप्टेंबर, हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकाची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषयांचे अध्यापन…

भाळवणी परिसरातूनच धवल क्रांतीची खरी सुरुवात – आमदार काशिनाथ दाते
संदीप ठुबेंकडून दुध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाचा पाया भाळवणी परिसरानेच रचला असून, येथूनच तालुक्यातील धवल क्रांतीची खरी सुरुवात झाल्याचे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. भाळवणी येथील नागबेंदवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने पारनेर तालुका दुध…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ.विजयकुमार दिवटे यांची निवड
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील डॉ. विजयकुमार दिवटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. पारनेर येथील अहमदनगर जिल्हा बॅंक सभागृहात पार पडलेल्या पदाधिकारी निवडी दरम्यान डॉ. दिवटे यांना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार काशिनाथ दाते सर, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, मा. जिल्हाध्यक्ष…

विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान
विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर शहरातील समाजसेवा विकास मंडळाचे विद्या विनायक मंदिर शाळेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी साधना दिदी…