स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले

स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पिंपळगाव रोठा येथे प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने किर्तन सोहळा पारनेर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगलेले स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले (आप्पा) यांनी आपल्या जीवन काळात सर्वसामान्य समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवली. समाजकारणात तत्वनिष्ठ राहून सेवा केली व त्यांनी…

Read More

पारनेरकरांचा मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा

पारनेर / भगवान गायकवाड,           मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे . या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाचे वतीने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले.    यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले…

Read More

म्हसोबा झाप परिसरातून आंदोलकांसाठी पोहोचल्या अडीच हजार भाकरी

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद पारनेर / भगवान गायकवाड, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आझाद सुरू केलेल्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे उपोषण स्थळी असलेल्या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर…

Read More

पारनेर शहरातून आंदोलक मावळ्याना खाण्यापिण्याची रसद

पारनेर / भगवान गायकवाड, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलन कर्त्याची जाणीव पूर्वक अन्न व पाण्याची टंचाई सरकार कडून केली जात आहे. पण परिस्थिती जितकी बिकट तितकाच मराठा तिखट या म्हणी प्रमाणे महाराष्ट्राच्या गाव गाड्यातून आंदोलनासाठी गेलेले आपले समाज बांधव उपाशी राहू नये. म्हणून गाव गाड्यातील पारनेर…

Read More

लोणी हवेलीच्या अक्षय विठ्ठल कोल्हेची यूपीएससीद्वारे लेफ्टनंट पदी झेप

पारनेर / भगवान गायकवाड,       अक्षय विठ्ठल कोल्हे हे नाव प्रेरणेतेच प्रतिक बनंल आहे ते श्री विठ्ठल कोंडीबा कोल्हे आणि सौ.संगीता कोल्हे यांचे सुपूत्र आणि कै.कोंडीबा रामचंद्र कोल्हे यांचे नातू आहेत. अक्षयचे ५ वी पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल आग्रा ६ वी ते १० पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल गया बिहार येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण…

Read More

पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण”पुरस्कार

हिंदू – मुस्लिम ऐक्यसाठी डॉ.सय्यद यांचे समाज प्रबोधन पारनेर / भगवान गायकवाड,      हिंदू -मुस्लिम ऐक्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले व मुस्लिम पंथाचे असुनही वारकरी संप्रदायाचे साधक पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण पुरस्कार”प्रदान करण्यात आला आहे.जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके यांच्या हस्ते रविवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात…

Read More

विकास ही न थांबणारी निरंतर चालणारी प्रक्रिया : आमदार काशिनाथ दाते

वारणवाडीत ७९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ पारनेर : भगवान गायकवाड, रोज नव्याने लक्षावधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत असली तरीही नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्याच्या दृष्टीकोनातून रोज नव्याने विविध समस्या उभ्या राहत असतात. अशा समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करणे ही लोकप्रतिनिधी म्हणुन माझी जबाबदारी आहे. ह्याची प्रकर्षाने जाणीव असून विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने पारनेर-नगर…

Read More