
सुभाष सासवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी
सुभाष सासवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पारनेर तालुका शिवसेना युवासेनेमधील (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुभाष सासवडे यांची…