Headlines

घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय — स्नेहालयच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे आय-कार्ड व साडी वाटप सोहळा उत्साहात साजरा

पारनेर / भगवान गायकवाड, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. रहमत सुलतान फाउंडेशन, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (आय-कार्ड) आणि दिवाळीनिमित्त ‘माहेरची साडी’ देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सेवावस्तीतील १०८ एकल,…

Share This News On
Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान

राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार सोहळ्यात गौरव – पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान_ पुणे : दै. आरंभ पर्वच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार २०२५’ सोहळ्यात *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (डिजिटल मीडिया)*चे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सिद्धार्थदादा संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांबरोबरच डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव म्हणून हा…

Share This News On
Read More

पारनेर नगरपंचायतचे मध्यवर्ती ठिकाणचे स्वच्छतागृह बंद अवस्थेत, नागरिकांची गैरसोय

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरातील बसस्थानक चौकात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह गेली कित्येक दिवस बंद अवस्थेत असून, यामुळे पारनेर शहरासह तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या स्वच्छतागृहांकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ही सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत आवश्यक आहेत. मात्र,…

Share This News On
Read More

कुरुंद सोसायटीच्या चेअरमनपदी मनोज खेमनर तर व्हा. चेअरमन पदी अर्जुन रासकर

कुरुंद सोसायटीच्या चेअरमनपदी मनोज खेमनर तर व्हा. चेअरमन पदी अर्जुन रासकर बिनविरोध निवडीने सोसायटीने राखला आदर्श पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील कुरुंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी मनोज खेमनर, तर व्हाइस चेअरमनपदी ह. भ. प. अर्जुन रासकर महाराज यांची बिनविरोध निवड झाली. ही सेवा सोसायटी युवा नेते कैलास कोठावळे…

Share This News On
Read More

आदर्श सरपंच संजय काळे यांची भाळवणी पंचायत समिती गणातून उमेदवारीची चर्चा

भाळवणी / प्रतिनिधी, आदर्श कार्यप्रणाली आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे राज्यभर ओळख मिळवलेले सरपंच संजय काळे यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी भाळवणी गणातून आपली उमेदवारी जाहीर करण्याची तयारी सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सरपंच म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर पंचायत समितीमध्येही भाळवणी गटाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा मानस असल्याचे बोलले जाते. काळे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाळवणीच्या…

Share This News On
Read More

अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय मिळावा: न्या. सोनवणे

माहेरची साडी: प्रेमाची ऊब आणि जगण्याची आशा पारनेर / भगवान गायकवाड, देशातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायमूर्ती कृष्णाजी सोनवणे यांनी केले.तर, दिवाळीतील भाऊबीजेनिमित्त वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी ‘माहेरची साडी’ प्रेमाची ऊब आणि…

Share This News On
Read More

पारनेरच्या बसस्थानक प्रवेशद्वारावर अनधिकृत वाहनांची वर्दळ

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि परिसरात अनधिकृत वाहनांनी मोठी गर्दी केल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही अनधिकृत वाहने प्रवेशद्वारावरच उभी राहत असल्याने एसटी बसेस आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी बसेसना वळण घेण्यास अडचण येत असून, यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ…

Share This News On
Read More

देश बळकट करण्यात पुस्तकांचे मोठे योगदान – सहित भडके

शहाजापूर सार्वजनिक वाचनालयात प्रेरणा दिन उत्साहात साजरा चेतक एंटरप्रायजेसकडून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट पारनेर / भगवान गायकवाड, वाचनामुळे सुसंस्कृत पिढी तयार होते, जी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असते. उच्च शिक्षित अधिकारी आणि विविध क्षेत्रांत यशस्वी होणारे नेते घडतात, तसेच देशप्रेमी व सुजाण नागरिक निर्माण होतात. थोडक्यात, पुस्तकांच्या वाचनातून देशाच्या बळकटीसाठी मोठी मदत होते, असे…

Share This News On
Read More

साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा – पद्मश्री पोपटराव पवार

माळकुपच्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणपुजन पारनेर / भगवान गायकवाड,   साखर कारखानदार साखर उत्पादनाबरोबरच इथेलाॅन वीज व सीएनजी उत्पादन निर्मितीकडे वळाले असून यापुढील काळात साखर कारखानदारी महाराष्ट्र व सहकाराचा आर्थिक कणा ठरणार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले तर माळकुपच्या माळरानावर कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्माने साडे तीन लाख मेट्रिक उद्दीष्ट ठेवले…

Share This News On
Read More

सावली ऑफ नर्सिंगची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम – डॉ.भाऊसाहेब खिलारी

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंगचा पंधराव्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला असून निकालाची परंपरा कायम राहिली आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थिनींचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावर्षी अनुक्रमे ए. एन. एम. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अलीशा शेख हिने ८४.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, द्वितीय क्रमांक…

Share This News On
Read More