अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत मिळावे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) तहसीलदारांना निवेदन पारनेर, भगवान गायकवाड, पारनेर आणि कान्हुरपठार महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), पारनेर यांच्या वतीने लेखी निवेदन नायब तहसीलदार दिपक कारखिले यांच्या कडे देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे…


