
पारनेर तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे, उपाध्यक्षपदी कल्याण काळे
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे यांची, तर उपाध्यक्षपदी कल्याण काळे यांची निवड झाली आहे. गुरुवारी (29 ऑगस्ट) सुपा येथील दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर झाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 15 पैकी 12 जागा जिंकत दणदणीत विजय…