Headlines

धोत्रे खुर्द गावातील दोनशे महिलांना मोफत देवदर्शन..

पारनेर /प्रतिनिधी धोत्रे खुर्द येथील यश भैय्या रहाणे मित्रमंडळाच्या वतीने दोनशे महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे नुकतेच आयोजन केले होते. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक दिवस हक्काचा माझ्या माता भगिनींचा हा उपक्रम यावर्षी राबविण्यात आलेला आहे धोत्रे खुर्द – रांजणगाव गणपती – कवठे यमाई माता – निघोज मळगंगा माता येथे २ बसेस व १० चार चाकी…

Share This News On
Read More

पूरग्रस्तांसाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

पारनेर / भगवान गायकवाड, राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देणगी दिली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून पतसंस्थेने हा मदतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी असलेला एक लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेच्या…

Share This News On
Read More

डॉ. के.आर. हांडे यांच्या “गबली” कादंबरीचा प्रकाशन सोहळा वडझिरे मध्ये!

पारनेर / भगवान गायकवाड, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. के.आर. हांडे लिखित “गबली” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ रोजी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कृष्णलीला मंगल कार्यालय, वडझिरे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. प्रकाश गरुड…

Share This News On
Read More

कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडीसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट सुविधा

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडी येथे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणारा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.कन्हैया ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन…

Share This News On
Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पारनेर-सुपा रोड चकाकला

पारनेर / भगवान गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने दखल घेतल्याने पारनेर-सुपा रोडवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांनी अक्षरशः चकाकी घेतली असून, या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आणि वाहनचालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर…

Share This News On
Read More

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्रात दसरा उत्साहात साजरा

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र येथे दसरा सण मोठ्या उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील या महत्त्वपूर्ण सणाचे आध्यात्मिक महत्त्व यावेळी केंद्रस्थानी होते. सुरुवातीला, केंद्रातील साधक आणि उपस्थित भाविकांनी धार्मिक विधी भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडले. त्यानंतर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयच्या प्रमुख, ब्रह्माकुमारी साधना…

Share This News On
Read More

पारनेरमध्ये ‘आशीर्वाद सुपर मार्केट’चा थाटात शुभारंभ!

पारनेर / भगवान गायकवाड,        पारनेर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची भर म्हणून ‘आशीर्वाद सुपर मार्केट’चा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. पारनेरच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या सुपर मार्केटमुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन गरजेची खरेदी आता अधिक सोयीस्कर होणार आहे.या बहुप्रतिक्षित सुपर मार्केटचे उद्घाटन पारनेर नगर विधानसभा सदस्य आमदार काशीनाथ दाते सर…

Share This News On
Read More

पारनेरमध्ये महायुतीचा दसऱ्याच्या मुहूर्तावर भव्य रोजगार व कार्यकर्ता मेळावा

पारनेर / भगवान गायकवाड, दसरा सणाचे औचित्य साधून उद्या, गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी पारनेर येथे महायुतीच्या वतीने भव्य रोजगार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बेरोजगार युवकांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार…

Share This News On
Read More

अजित पवार ‘गो बॅक’ आंदोलनावर निघाला तोडगा; ७ ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक

पारनेर / भगवान गायकवाड, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित पारनेर दौऱ्याला होणारा ‘अजित पवार – गो – बॅक’ आंदोलन अखेर स्थगित करण्यात आला आहे. पारनेर साखर कारखान्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत येत्या ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात बैठक आयोजित केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला…

Share This News On
Read More

विजयादशमी निमित्ताने पारनेरला बुद्धरूप स्थापना समारंभ

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमीचे औचित्य साधून पारनेर शहरात एका महत्त्वपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २ रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य बुद्धरूप स्थापना समारंभ उत्साहात पार पडणार आहे.या बुद्धरूपाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बुद्धरूप आयुष्यमती विठाबाई…

Share This News On
Read More