जनमताचा कौल घेऊनच उमेदवारी : सुजय विखे पाटील
पारनेर / भगवान गायकवाड,पारनेर तालुक्यात राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मोठा वेग पाहायला मिळतो आहे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड सातत्याने पहावयास मिळत आहे. “प्रत्येक निवडणूकीत अनेक इच्छुक असतात, मात्र जनता ज्याला कौल देईल त्यालाच महायुतीची उमेदवारी दिली…


