उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पारनेर-सुपा रोड चकाकला
पारनेर / भगवान गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने दखल घेतल्याने पारनेर-सुपा रोडवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांनी अक्षरशः चकाकी घेतली असून, या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आणि वाहनचालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर…


