त्याग, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक : ॲड. बागेश्री जरंडीकर
अहिल्यानगर दि.२३ प्रतिनिधी ( भगवान गायकवाड) नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. हा उत्सव केवळ धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून समाजातील स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या त्यागाचा, धैर्याचा आणि समाजासाठी केलेल्या अनमोल योगदानाचा साजरा करणारा पर्व आहे. आई, बहीण, पत्नी, शिक्षिका, डॉक्टर, वकील, पोलीस—स्त्री कोणतीही भूमिका पार पाडली, तरी तिच्या कार्यामुळेच समाज सुरक्षित, संवेदनशील आणि प्रगत राहतो. याच स्त्रीशक्तीचे जिवंत…


