वासुंदे सेवा सोसायटीतर्फे कर्जदार सभासदांचा मोफत विमा
वासुंदे सेवा सोसायटीतर्फे कर्जदार सभासदांचा मोफत विमा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ पारनेर/प्रतिनिधी :वासुंदे सेवा सोसायटीच्या वतीने कर्जदार सभासदांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा काढण्यात आला. या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपसरपंच शंकर बर्वे, सोसायटीचे चेअरमन सूर्यभान भालेकर , व्हा. चेअरमन लक्ष्मण झावरे,…


