पारनेर
पानोली येथे “नशा मुक्त भारत अभियान ” सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया पारनेर तालुका यांचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पानोली येथे ” नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत…
जनमताचा कौल घेऊनच उमेदवारी : सुजय विखे पाटील
पारनेर / भगवान गायकवाड,पारनेर तालुक्यात राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मोठा वेग पाहायला मिळतो आहे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड सातत्याने पहावयास मिळत आहे. “प्रत्येक निवडणूकीत अनेक इच्छुक असतात, मात्र जनता ज्याला कौल देईल त्यालाच महायुतीची उमेदवारी दिली…
आम्ही दिलेले शब्द पुर्णच करतो – सुजय विखे पाटील
शेतकरी नेते रुपेश ढवण यांचे ९व्या दिवशी आमरण उपोषण मागे निघोज / सौ.निलम खोसे पाटील, आम्ही दिलेले शब्द पूर्णच करतो , लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मी व आ . काशिनाथ दाते सर आणि रूपेश ढवण यांच्या सोबत च्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे , पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सोबत…
पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त नामदार विखे पाटीलच सोडवू शकतात – विश्वनाथ कोरडे
पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी पार पडले. वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर असून, सध्या…
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीच अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही – माजी खासदार डॉ.सुजय विखे
कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि विकास कामांचे लोकार्पण संपन्न पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित भव्य समारंभात सुजय विखे यांनी पाणी प्रश्नावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा…
पारनेर तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे, उपाध्यक्षपदी कल्याण काळे
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे यांची, तर उपाध्यक्षपदी कल्याण काळे यांची निवड झाली आहे. गुरुवारी (29 ऑगस्ट) सुपा येथील दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर झाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 15 पैकी 12 जागा जिंकत दणदणीत विजय…
विज्ञान व मनोरंजनाचा सुरेख संगम म्हणजे जादूचे प्रयोग – ठकाराम लंके, माजी सरपंच, निघोज
जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन निघोज / भगवान गायकवाड, जय मल्हार गणेश मित्र मंडळ निघोज आयोजित श्रीगणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन निघोज गावचे माजी सरपंच श्री. ठकाराम लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी लहान मुले , गावातील ग्रामस्थ, मंडळाचे…
सेनापती बापट विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला”
रानकवी तुकाराम धांडे विद्यार्थ्यांच्या भेटीला पारनेर / भगवान गायकवाड, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला” या उपक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांच्या प्रसिद्ध कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार(सर ), कवी दिनेश औटी, सुनिल गायकवाड ( सर), बाळासाहेब बुगे,विद्यालयाचे शिक्षक , शिक्षिका…
कुसुम मार्तंडनाना पठारे यांचे निधन
पारनेर / प्रतिनिधी, पारनेर येथील रहिवासी कुसुम मार्तंडनाना पठारे वय 88 यांचे दि. 21 ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्याच्या पाश्चात मुले मुली, सुना,जावई नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कै. मार्तंडनाना पठारे यांच्या त्या पत्नी व दिपक पठारे वसंत पठारे यांच्या आई होत्या.अहील्यानगर येथे नुकताच आणीबाणीच्या काळात केलेल्या…


