लोणी हवेलीच्या अक्षय विठ्ठल कोल्हेची यूपीएससीद्वारे लेफ्टनंट पदी झेप
पारनेर / भगवान गायकवाड, अक्षय विठ्ठल कोल्हे हे नाव प्रेरणेतेच प्रतिक बनंल आहे ते श्री विठ्ठल कोंडीबा कोल्हे आणि सौ.संगीता कोल्हे यांचे सुपूत्र आणि कै.कोंडीबा रामचंद्र कोल्हे यांचे नातू आहेत. अक्षयचे ५ वी पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल आग्रा ६ वी ते १० पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल गया बिहार येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण…


