न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

पारनेर / भगवान गायकवाड, येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, ५ सप्टेंबर, हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकाची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषयांचे अध्यापन…

Read More

भाळवणी परिसरातूनच धवल क्रांतीची खरी सुरुवात – आमदार काशिनाथ दाते

संदीप ठुबेंकडून दुध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाचा पाया भाळवणी परिसरानेच रचला असून, येथूनच तालुक्यातील धवल क्रांतीची खरी सुरुवात झाल्याचे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. भाळवणी येथील नागबेंदवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने पारनेर तालुका दुध…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ.विजयकुमार दिवटे यांची निवड

पारनेर / भगवान गायकवाड,            पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील डॉ. विजयकुमार दिवटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. पारनेर येथील अहमदनगर जिल्हा बॅंक सभागृहात पार पडलेल्या पदाधिकारी निवडी दरम्यान डॉ. दिवटे यांना  जिल्हाध्यक्ष अशोक सावंत,  पारनेर- नगर  विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार काशिनाथ दाते सर, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, मा. जिल्हाध्यक्ष…

Read More

विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान

विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड,  पारनेर शहरातील समाजसेवा विकास मंडळाचे विद्या विनायक मंदिर शाळेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी साधना दिदी…

Read More

सुभाष सासवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी

सुभाष सासवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पारनेर तालुका शिवसेना युवासेनेमधील (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुभाष सासवडे यांची…

Read More

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक संपन्न. पारनेर / भगवान गायकवाड,   आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका पारनेर तालुका वंचित आघाडी पूर्ण ताकतीने लढणार आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी व्यक्त केला. ते पारनेर येथील…

Read More

पारनेर मध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; शेतकरी नेते अनिल देठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पारनेर मध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; शेतकरी नेते अनिल देठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश नाराज असल्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी पारनेर / प्रतिनिधी,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या पारनेर येथील बैठकीत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते अनिल देठे यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ज्ञानज्योती सामाजिक संस्थेतर्फे कार्याचा गौरव पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभात माजी…

Read More

गावागावात होणार सकल मराठा समाजाचे युवा मेळावे – गणेश कावरे , निलेश खोडदे

पारनेर / भगवान गायकवाड, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशानंतर सकल मराठा समाज गावागावात युवा मेळावे आयोजित करणार आहे. या मेळाव्यांद्वारे युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे युवा नेते वकील गणेश कावरे आणि निलेश खोडदे यांनी दिली. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी आंदोलनानंतर…

Read More

पारनेर शहरातील जयभवानी गणेश मित्र मंडळाचा लाडक्या बाप्पाला निरोप

पारनेर / भगवान गायकवाड,    पारनेर शहरातील लाल चौकात गेल्या दहा दिवसापूर्वी जयभवानी गणेश मित्र मंडळाने आकर्षक गणेशाची मूर्ती विराजमान केली होती.यावेळी काचेचा महाल आकर्षक देखावा करण्यात आला होता तर विद्युत रोषणाईंनी लाल चौक परिसर उजळून निघाला होता.अशा या दहा दिवसाच्या उत्साहवर्धक गणेशोत्सवानंतर मानाच्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सालाबाद प्रमाणे शिस्तप्रिय मंडळ म्हणून या…

Read More