Headlines

आम्ही दिलेले शब्द पुर्णच करतो – सुजय विखे पाटील

शेतकरी नेते रुपेश ढवण यांचे ९व्या दिवशी आमरण उपोषण मागे निघोज  / सौ.निलम खोसे पाटील, आम्ही दिलेले शब्द पूर्णच करतो , लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मी व आ . काशिनाथ दाते सर आणि रूपेश ढवण यांच्या सोबत च्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे , पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सोबत…

Read More

पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त नामदार विखे पाटीलच सोडवू शकतात – विश्वनाथ कोरडे

पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी पार पडले. वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर असून, सध्या…

Read More

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीच अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही – माजी खासदार डॉ.सुजय विखे

कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि विकास कामांचे लोकार्पण संपन्न पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित भव्य समारंभात सुजय विखे यांनी पाणी प्रश्नावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा…

Read More

सेनापती बापट विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला”

रानकवी तुकाराम धांडे विद्यार्थ्यांच्या भेटीला पारनेर / भगवान गायकवाड,       अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला” या उपक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांच्या प्रसिद्ध कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार(सर ), कवी दिनेश औटी, सुनिल गायकवाड ( सर), बाळासाहेब बुगे,विद्यालयाचे शिक्षक , शिक्षिका…

Read More

लोणी हवेलीच्या अक्षय विठ्ठल कोल्हेची यूपीएससीद्वारे लेफ्टनंट पदी झेप

पारनेर / भगवान गायकवाड,       अक्षय विठ्ठल कोल्हे हे नाव प्रेरणेतेच प्रतिक बनंल आहे ते श्री विठ्ठल कोंडीबा कोल्हे आणि सौ.संगीता कोल्हे यांचे सुपूत्र आणि कै.कोंडीबा रामचंद्र कोल्हे यांचे नातू आहेत. अक्षयचे ५ वी पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल आग्रा ६ वी ते १० पर्यंतचे शिक्षण आर्मी स्कूल गया बिहार येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण…

Read More

पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण”पुरस्कार

हिंदू – मुस्लिम ऐक्यसाठी डॉ.सय्यद यांचे समाज प्रबोधन पारनेर / भगवान गायकवाड,      हिंदू -मुस्लिम ऐक्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले व मुस्लिम पंथाचे असुनही वारकरी संप्रदायाचे साधक पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण पुरस्कार”प्रदान करण्यात आला आहे.जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके यांच्या हस्ते रविवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात…

Read More

पारनेर तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल: पिके धोक्यात, कांदा उत्पादक चिंतेत

पारनेर / प्रतिनिधी,पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ, खडकवाडी, वनकुटे, पळशी, पोखरी, कामटवाडी, कर्जुले हरिया यासह अनेक गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता, परंतु त्यानंतर पाऊस थांबला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, चातकाप्रमाणे ते…

Read More