पोखरी ग्रामसभेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा, विकासकामांना गती देण्याचा संकल्प
पोखरी ग्रामसभेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा, विकासकामांना गती देण्याचा संकल्प पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पोखरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा श्री रंगदास स्वामी महाराज मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब दातीर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. यावेळी पानंद रस्ते, घरकूल योजना आणि मागील खर्चाला मंजुरी देण्यावर…


