मांडवे खुर्द शाळेचा अनोखा उपक्रम: पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
मांडवे खुर्द शाळेचा अनोखा उपक्रम: पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात सीईओ आनंद भंडारी यांच्याकडे पूरग्रस्तांसाठीचा निधी सुपूर्त पारनेर/प्रतिनिधी :दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिव्यांच्या प्रकाशात नाही, तर इतरांच्या जीवनात आनंदाचा उजेड पसरवण्यात आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. आनंद भंडारी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागवणारा…


