सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार
सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ज्ञानज्योती सामाजिक संस्थेतर्फे कार्याचा गौरव पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभात माजी…


