अजित पवार ‘गो बॅक’ आंदोलनावर निघाला तोडगा; ७ ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक
पारनेर / भगवान गायकवाड, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित पारनेर दौऱ्याला होणारा ‘अजित पवार – गो – बॅक’ आंदोलन अखेर स्थगित करण्यात आला आहे. पारनेर साखर कारखान्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत येत्या ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात बैठक आयोजित केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला…


