सरसकट पंचनामे करा : कृषी मंत्री ना. दत्ता मामा भरणे
मदतीसाठी आमदार दाते यांची मागणी पारनेर / भगवान गायकवाड, अतिवृष्टीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकं पडली, वाहून गेली आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य काशिनाथ दाते सर यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांना पत्र देत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी,…


