पारनेर, भगवान गायकवाड,
विरोली येथील मंदाबाई आनंदराव बुचडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या 67 वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती आनंदराव, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. नाशिक येथील प्रसीद्ध आर्किटेक्त शंकर व पशुवैद्यकीय डॉ. नितीन बुचडे व पुणे येथे मुख्याध्यापिका असलेल्या संगीता डेरे यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार मार्तंडराव बुचडे ( सर )व पुणे येथील गरवारे कॉलेज चे माजी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ बुचडे यांच्या त्या भावजयी होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निधन वार्ता: मंदाबाई बुचडे यांचे निधन
