आवडीचे क्षेत्र निवडा, यशस्वी व्हा; विद्यार्थ्यांना डॉ. सायली खोडदेंचा कानमंत्र”
पारनेर / भगवान गायकवाड, महाविद्यालयात प्रेरणा व जागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ बनण्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करून आयुष्यातील ‘रिअल स्टार’ बनावे. ज्या क्षेत्रात आवड आहे, तेच क्षेत्र करिअरसाठी निवडल्यास कामाचे समाधान मिळते आणि यश निश्चितच मिळते, असे मत डॉ. सायली खोडदे यांनी व्यक्त केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात…


