
राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी पारनेरमध्ये महत्वपूर्ण बैठक!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीस विशेष महत्व! पारनेर / भगवान गायकवाड, पक्षीय संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पारनेर येथिल जिल्हा बँकेच्या सभागृहात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष…