नऊ दिवस उपवास म्हणजे साधना, भक्ती आणि आत्मशुद्धीचे दिवस – ब्रह्माकुमारी उज्वला दिदी
धोत्रे बुद्रुक येथे शारदीय नवरात्री उत्सव प्रवचन पारनेर / भगवान गायकवाड, नवरात्री हा देवीचा उत्सव आहे या नऊ दिवसात भाविक भक्त उपवास करत असतात हि एक परंपरा नाही तर एक गूढ आध्यात्मिक विज्ञान आहे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे साधना, भक्ती, आणि आत्मशुद्धीचे दिवस असतात .असे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय, टाकळी ढोकेश्वर केंद्राच्या समन्वयक…


