Headlines

पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटील हाती घेणार धनुष्यबाण

सुजित झावरे पाटील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, हा भव्य सोहळा ६ नोव्हेंबर रोजी पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान

राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार सोहळ्यात गौरव – पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान_ पुणे : दै. आरंभ पर्वच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार २०२५’ सोहळ्यात *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (डिजिटल मीडिया)*चे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सिद्धार्थदादा संजयजी भोकरे यांना ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांबरोबरच डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव म्हणून हा…

Read More

“वैश्विक शिखर समिट २०२५” मध्ये पारनेर येथील सेवाधारींचा सहभाग

पारनेर / भगवान गायकवाड, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाधारींचा नुकताच राजस्थान मधील माउंट आबू येथील संस्थेच्या मुख्यालयात वैश्विक शिखर समिट २०२५ मध्ये पारनेर येथील सेवाधारींनी एकता आणि विश्वास आदर्श भविष्यासाठी प्रेरणा या विषयासाठी सात दिवसीय अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.राजयोग ध्यानधारणा, आध्यात्मिक ज्ञान आणि स्व-परिवर्तनाच्या गहन…

Read More

पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. संजय ओक; महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५ स्मिता व रवींद्र कोल्हे दांपत्याला जाहीर

पारनेर / भगवान गायकवाड, रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आरोग्य महोत्सव आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे….

Read More

पूरग्रस्तांसाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

पारनेर / भगवान गायकवाड, राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देणगी दिली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून पतसंस्थेने हा मदतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी असलेला एक लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेच्या…

Read More

‘या मंत्र्यांच्या’ जिल्हात आदिवासी समाज शासकीय सवलतीपासून वंचित – नामदेव भोसले

पुणे, दि. २१ सप्टेंबर : पच्छिम महाराष्ट्रात आजही आदिवासी समाज उपाशीपोटी शासकीय सवलतीची भिक्षा मागतो आहे. मात्र आदिवासी मंत्री कोणासाठी काम करतात, हेच स्पष्ट होत नाही, असा थेट सवाल समाजसेवक नामदेव भोसले यांनी उपस्थित केला. “आरक्षणाच्या पाटशाळेत मतदार बसतात आणि मंत्री आरामात फिरतात; पण गरीबांना न्याय देताना मात्र ते दिसत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली….

Read More

नागपूरमध्ये डॉ. आंबेडकर जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारणीची मागणी

भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन अहिल्यानगर / भगवान गायकवाड, नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावे तसेच त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, अशी ठाम मागणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले

स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पिंपळगाव रोठा येथे प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने किर्तन सोहळा पारनेर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगलेले स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले (आप्पा) यांनी आपल्या जीवन काळात सर्वसामान्य समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवली. समाजकारणात तत्वनिष्ठ राहून सेवा केली व त्यांनी…

Read More

पारनेरकरांचा मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा

पारनेर / भगवान गायकवाड,           मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे . या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाचे वतीने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले.    यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले…

Read More

म्हसोबा झाप परिसरातून आंदोलकांसाठी पोहोचल्या अडीच हजार भाकरी

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद पारनेर / भगवान गायकवाड, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आझाद सुरू केलेल्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे उपोषण स्थळी असलेल्या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर…

Read More