पारनेर शहरातून आंदोलक मावळ्याना खाण्यापिण्याची रसद
पारनेर / भगवान गायकवाड, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलन कर्त्याची जाणीव पूर्वक अन्न व पाण्याची टंचाई सरकार कडून केली जात आहे. पण परिस्थिती जितकी बिकट तितकाच मराठा तिखट या म्हणी प्रमाणे महाराष्ट्राच्या गाव गाड्यातून आंदोलनासाठी गेलेले आपले समाज बांधव उपाशी राहू नये. म्हणून गाव गाड्यातील पारनेर…


