
स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन विशेष सन्मान सोहळा
पारनेर / भगवान गायकवाड, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त एक विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात स्व. इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत व स्व. शोभा महादेव कुलकर्णी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तीन स्तरांवर प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सौ. सुमित्रा सुदेश छजलानी (जिल्हा…