Headlines

वासुंदे येथे सोमवारपासून जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव

वासुंदे येथे सोमवारपासून जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव सलग १० दिवस किर्तन सेवा व विविध धार्मिक कार्यक्रम पारनेर/प्रतिनिधी :वासुंदे येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात दरवर्षी साजरा होतो. वासुंदे येथील जोगेश्वरी माता मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात किर्तन भजन, जागर, प्रवचन अशा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वैकुंठवासी ह भ प नाना…

Share This News On
Read More

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा; रवींद्र राजदेव यांची मागणी

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा निलेश लंके प्रतिष्ठानचे रवींद्र राजदेव यांचा आंदोलनाचा इशारा पारनेर/प्रतिनिधी :वर्षानुवर्षे सुरू असलेली पारनेर-नांदूरपठार व नांदूरपठार-नगर बस ही नियमितपणे येत नसून नगर ते पिंपळगांवरोठा ही बस अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगाराने या बसेस नियमित सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन नीलेश लंके प्रतिष्ठानच्या…

Share This News On
Read More

शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान, मदतीची मागणी

शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान, मदतीची मागणी समाजिक कार्यकर्ते बजरंग गागरे यांचे प्रशासनाला निवेदन पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील उत्तर खडकवाडी, पळशी, पोखरी, म्हसोबा झाप, वडगाव सावताळ, वासुंदे, आणि टाकळी ढोकेश्वर या भागांत यंदा अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात कांदा, बाजरी, मिरची, वटाणा, काकडी आणि फूलशेती यासारखी पिके घेतली जातात. परंतु, सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात गुडघाभर…

Share This News On
Read More

अमोल रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका सरचिटणीस पदी

अमोल रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका सरचिटणीस पदी आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते निवडीचे पत्र पारनेर/प्रतिनिधी :खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या पारनेर तालुका सरचिटणीस पदी निवड झाली आहे. सामाजिक चळवळींमधील त्यांचे योगदान पाहता ही निवड पक्षाला बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.अमोल रोकडे…

Share This News On
Read More

वासुंदे सेवा सोसायटीतर्फे कर्जदार सभासदांचा मोफत विमा

वासुंदे सेवा सोसायटीतर्फे कर्जदार सभासदांचा मोफत विमा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ पारनेर/प्रतिनिधी :वासुंदे सेवा सोसायटीच्या वतीने कर्जदार सभासदांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा काढण्यात आला. या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपसरपंच शंकर बर्वे, सोसायटीचे चेअरमन सूर्यभान भालेकर , व्हा. चेअरमन लक्ष्मण झावरे,…

Share This News On
Read More

वासुंदे विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास वाबळे उपाध्यक्षपदी सचिन उगले

वासुंदे विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास वाबळे उपाध्यक्षपदी सचिन उगले संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान पारनेर/प्रतिनिधी :श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल, वासुंदे येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास वाबळे यांची, तर उपाध्यक्षपदी सचिन उगले यांची निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत आणि सत्कार समारंभ…

Share This News On
Read More

निघोज येथील अण्णाभाऊ साठे व भिमनगरातील पाणीप्रश्न सुटला; सचिन पाटील वराळ यांच्या प्रयत्नांना यश

पारनेर/प्रतिनिधी :निघोज येथील अण्णाभाऊ साठे नगर व भीमनगर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत होता. विशेषतः महिलांना घरगुती वापरासाठी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपनलिका (बोरवेल) मंजूर करून घेतली….

Share This News On
Read More

जि. प. प्रा. शाळा हिवरे कुंभार  येथे सचिन लोंढे गुरुजींकडून विद्यार्थ्यांना अनोखी भेट

पारनेर / भगवान गायकवाड,            हिवरे कुंभार ता.शिरूर जिल्हा पुणे येथील प्राथमिक शाळेत नोकरी करत असलेले श्री. सचिन रघुनाथ लोंढे गुरुजी मूळ गाव भाळवणी ता.पारनेर यांनी  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालानंतर ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या लाखभर बक्षिसांच्या रकमेला नकार देत ही सर्व बक्षिसांची रक्कम आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. आपल्यावरील बक्षिसाची रक्कम आपल्या…

Share This News On
Read More

पारनेर मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २३१ प्रकरणे निकाली

पारनेर / भगवान गायकवाड,         पारनेर आयोजित येथे राष्ट्रीय लोकअदालतीत दि. १३ सप्टेंबर रोजी तब्बल २३१ प्रकरणे निकाली निघाली असून, रु. ५,१०,५७८९/- ची विक्रमी वसुली झाली. यामध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा तालुका मुख्य  न्यायाधीश एम. सी. शेख  यांनी पक्षकारांना लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून वेळ आणि पैशाची बचत…

Share This News On
Read More

” गोव्यातील देहव्यापारात अहिल्यानगरचा टक्का लक्षणीय ” – अरुण पांडे

अहिल्यानगर / भगवान गायकवाड ( पारनेर), गोवा राज्यात  देहव्यापारात 10 हजारांहून जास्त महिलांना वापरले जात असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आणलेल्या बालिका आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, बालकल्याण समिती, महिला आणि बालविकास विभाग तसेच पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांनी यासंदर्भात व्यापक जागृती मोहीम राबवावी ,असे आवाहन गोव्यातील अर्झ  ( ARZ :अन्याय…

Share This News On
Read More