
भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम व विकासकामांनी होणार साजरा
पारनेर / प्रतिनिधी, भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांचा वाढदिवस दि. 28 ऑगस्ट रोजी सामाजिक उपक्रम आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाने साजरा होणार आहे. समाजाप्रती दायित्व जपत अनावश्यक खर्च टाळून कोरडे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होईल. यानिमित्ताने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन व…