वंचित घटकांना सर्व शासकीय सेवा देण्यास महसूल विभाग कटिबद्ध – सुधीर पाटील
अहिल्यानगर / भगवान गायकवाड, पारनेर, वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग सर्वप्रथम असेल असे मत मा. सुधीर पाटील ( उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर )यांनी आज स्नेहालय संस्थेतील मुलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर,2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची…


