

प्रा.शुभांगी रावसाहेब पवार सेट परीक्षा उतीर्ण
टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर.येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असणाऱ्या ग्रंथपाल प्रा. शुबंगी पवार या प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उतीर्ण झाल्या आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी…

भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी येथे मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम संपन्न
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड, श्रीनाथ शिक्षण संस्थेचे पुणेवाडी येथील भैरवनाथ विद्यालय येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र यांच्या विद्यमाने मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभियानाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी चेडे ( सर) होते तर प्रमुख उपस्थिती…

सुपा टोलनाक्याविरोधातील रविश रासकर यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच
पारनेर / प्रतिनिधी, नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नगर शिरूर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ठिकठिकाणी अनाधिकृत डिव्हायडर फोडलेले आहेत. कुठल्याही चौकामध्ये गावचे दिशादर्शक फलक नाही. रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड इस्टिमेट मध्ये असतानाही कुठेही वृक्ष लागवड झालेली नाही. रात्री रस्त्यावर गाड्या चालवताना साईड पांढरा साईट पट्टा नसल्याने…

पतसंस्था पिडीत कर्जदार, जामीनदारांचा पारनेरला मेळावा….!
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या कर्जामुळे पिडीत असलेल्या कर्जदार व जामीनदारांचा मेळावा पारनेर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन लोकजागृती सामाजिक संस्थेने केले होते. पारनेर तालुक्यात पतसंस्थांच्या मनमानी व बेकायदा कर्ज वसुली प्रकरणी अनेक कर्जदार,जामीनदारांनी लोक जागृती सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या, पतसंस्था, फेडरेशन, वसुली अधिकारी, महसुल अधिकारी आणि सहकार खात्याचे अधिकारी यांनी…

फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन पारनेर / भगवान गायकवाड, सहकार व पणन विभाग आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रम हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगण…

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावे; भाकप ची मागणी, तहसील कार्यालया समोर निदर्शने
पारनेर / भगवान गायकवाड, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या कामाचे तास वाढवून त्यांच्या आरोग्याचे भांडवलदारांकडून शोषण केले जाणार आहे तसेच कापसावरील आयात शुल्क रद्द करणे व सोयाबीन पेंड आयात करुन सरकारने…

दिवटे पाटिल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर काॅलेज मध्ये जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन निमित्त कब-बुलबुल व स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक साक्षर व्हावेत यासाठी विविध मार्गाने जनजागृती करून जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. जागतिक साक्षरता दिन जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी…

शिक्षण म्हणजे सत्य, न्याय व प्रतिष्ठेची ओळख – प्रा. तुषार ठुबे सर
पारनेर / भगवान गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक विद्यालय वडझिरे येथे प्रा. तुषार ठुबे सर यांचे गुरुकुल अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना प्रा. तुषार ठुबे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वाढती स्पर्धा, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाला सामोरे जाताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयांवर साध्या सोप्या भाषेत आणि मार्मिक मार्गदर्शन…

सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांचा सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याचा संकल्प
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन घेतले आशिर्वाद पारनेर / भगवान गायकवाड, नुकतेच सेवानिवृत्त झालेले नेवासे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व त्यांच्या पत्नी मंगल पाटेकर यांनी राळेगण सिद्धी ( ता. पारनेर ) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेत निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचा संकल्प व्यक्त करीत…

हिवरे कोरडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली शाखा सुरु; पन्नास लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा या प्रगतशील गावात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणी तब्बल पन्नास लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होऊन ग्रामविकासाच्या वाटचालीला नवा वेग मिळाला. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा…