Headlines

पोखरी ग्रामसभेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा, विकासकामांना गती देण्याचा संकल्प

पोखरी ग्रामसभेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा, विकासकामांना गती देण्याचा संकल्प पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पोखरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा श्री रंगदास स्वामी महाराज मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब दातीर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. यावेळी पानंद रस्ते, घरकूल योजना आणि मागील खर्चाला मंजुरी देण्यावर…

Share This News On
Read More

“पारनेरवर बिबट्यांचे संकट: आमदार दातेंचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन”

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे. एका चिमुकल्याचा आणि एका तरुणाचा मृत्यू, तसेच आणखी एका तरुणाच्या जखमी होण्याच्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. या दु:खद घटनांनंतर आमदार काशिनाथ दाते यांनी शोक व्यक्त करत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आमदार दाते यांनी सांगितले की,…

Share This News On
Read More

कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी काळानुसार बदल आवश्यक : आमदार दाते

पारनेर एस.टी.आगारमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा पाच नवीन एस टी बस दाखल पारनेर / भगवान गायकवाड, कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी काळानुसार बदल करणे आवश्यक असून प्रवाशांच्या काळानुरूप बदललेल्या गरजा लक्षात घेता प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे मत पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी काल मंगळवार दिनांक…

Share This News On
Read More

नागपूरमध्ये डॉ. आंबेडकर जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारणीची मागणी

भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन अहिल्यानगर / भगवान गायकवाड, नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावे तसेच त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, अशी ठाम मागणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली…

Share This News On
Read More

आवडीचे क्षेत्र निवडा, यशस्वी व्हा; विद्यार्थ्यांना डॉ. सायली खोडदेंचा कानमंत्र”

पारनेर / भगवान गायकवाड, महाविद्यालयात प्रेरणा व जागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ बनण्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करून आयुष्यातील ‘रिअल स्टार’ बनावे. ज्या क्षेत्रात आवड आहे, तेच क्षेत्र करिअरसाठी निवडल्यास कामाचे समाधान मिळते आणि यश निश्चितच मिळते, असे मत डॉ. सायली खोडदे यांनी व्यक्त केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात…

Share This News On
Read More

मुक्ती वाहिनीची न्याय यात्रा – लेखक प्रवीण कदम

दिनांक: 18 सप्टेंबर 2025 अहिल्यानगर  जिल्हा बालविवाहमुक्त करायचं हे लक्ष्य समोर ठेवून या मिशनसाठी स्नेहालयचा “उडान” प्रकल्प अखंड झटत आहे. या अनुषंगानेमी स्वतः जिल्हा परिषदेत गेलो होतो, आत्ताच ग्रामसभा झाल्या आणि गावोगावी कशाप्रकारे जनजागृती चालली आहे ते पाहत होतो. मनात सतत एकच विचार – “ही मोहीम केवळ योजना न राहता प्रत्यक्षात कशी उतरवता येईल?” त्याच…

Share This News On
Read More

सिव्हिल हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर दिव्यांगांना न्याय

सिव्हिल हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर दिव्यांगांना न्याय डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रविंद्र राजदेव यांचे आंदोलन; खासदार लंके यांच्या हस्तक्षेपाने कॅम्प पूर्ण. पारनेर/प्रतिनिधी :निलेश लंके प्रतिष्ठान आणि निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून बुधवारी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत प्रमाणपत्र वाटप आणि नूतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला पारनेर तालुक्यातील 450…

Share This News On
Read More

ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : आमदार काशिनाथ दाते

ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : आमदार काशिनाथ दाते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा खडकवाडीत शुभारंभ पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ विशेष ग्रामसभेद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते,…

Share This News On
Read More

गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड

गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड पळशी येथे स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन संपन्न पारनेर/प्रतिनिधी :स्मशानभूमी ही गावाच्या मूलभूत सुविधांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता, ज्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार निलेश लंके यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आम्ही या कामाला गती…

Share This News On
Read More

सुजित झावरे पाटलांचा पुढाकार, पारनेरच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा

सुजित झावरे पाटलांचा पुढाकार, पारनेरच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत प्रश्न निकाली पारनेर/प्रतिनिधी :पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक कामे याच तालुक्यात होतात. याच पार्श्वभूमीवर 2023-24 या आर्थिक वर्षात पारनेर तालुक्यात अनेक पानंद रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, कामे स्थगित केल्याने…

Share This News On
Read More