वासुंदे येथे सोमवारपासून जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव
वासुंदे येथे सोमवारपासून जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव सलग १० दिवस किर्तन सेवा व विविध धार्मिक कार्यक्रम पारनेर/प्रतिनिधी :वासुंदे येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात दरवर्षी साजरा होतो. वासुंदे येथील जोगेश्वरी माता मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात किर्तन भजन, जागर, प्रवचन अशा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वैकुंठवासी ह भ प नाना…


