
प्रा.शुभांगी रावसाहेब पवार सेट परीक्षा उतीर्ण
टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर.येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असणाऱ्या ग्रंथपाल प्रा. शुबंगी पवार या प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उतीर्ण झाल्या आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी…