दिपावली निमित्ताने फटाका स्टॉल धारकांची लगबग
पारनेर / भगवान गायकवाड, प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिपावली साठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने पारनेर शहरभरातील फटाका स्टॉल धारकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशी माहिती पारनेर फटाका स्टॉल असोसिएशन अध्यक्ष ऋषिकेश गंधाडे यांनी दिली.या फटाका स्टॉल करिता अधिकृत परवानाधारक दिनेश गट,संतोष सोबले , शंकर औटी, मयूर औटी, अमोल दुधाडे, मनिषा जगदाळे,…


