भाजपच्या वतीने पारनेर मध्ये सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन
पारनेर / भगवान गायकवाड, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सुचनेनुसार तालुक्यात दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “सेवा पंधरवडा अभियान” आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर येथे दि.१७/९/२५ रोजी स.९ ते ४ भव्य रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा. दि.१८ रोजी मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे स.११ वा. चित्रकला स्पर्धा. दि.१९ रोजी स.१० वा….


