पारनेर, हंगा, सुपा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर हंगा सुपा या राज्यमार्गावर मागील काही दिवसा पूर्वी सतत पडणाऱ्या पावसाने जागोजागी मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने या रस्त्यावरून बहुतेक चाकरमाने दैनंदिन प्रवास करत असल्याने त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. पारनेर शहरातील एडिसीसी बँक, आनंद हॉस्पिटल, महानगर बँक, हॉटेल यशवंत, ग्रामीण रुग्णालय, कण्हेर ओहळ, हंगा हडकी, जाधव मुळे सोसायटी…


