आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक संपन्न. पारनेर / भगवान गायकवाड, आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका पारनेर तालुका वंचित आघाडी पूर्ण ताकतीने लढणार आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी व्यक्त केला. ते पारनेर येथील…


