Headlines

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन विशेष सन्मान सोहळा

पारनेर / भगवान गायकवाड, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त एक विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात स्व. इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत व स्व. शोभा महादेव कुलकर्णी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तीन स्तरांवर प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सौ. सुमित्रा सुदेश छजलानी (जिल्हा…

Share This News On
Read More

विनायक विद्या मंदिर शाळेला माजी विद्यार्थिनी कडून आर्थिक मदत

पारनेर / भगवान गायकवाड,    पारनेर शहरातील विनायक विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी अश्विनी अंकुश पोटे यांच्या  मातोश्री विजया अंकुश पोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला पत्रे आणि ब्लॉक बसवण्यासाठी शालेय विकास निधी म्हणून ५००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली आहे.त्यांच्या या शाळेप्रति असलेल्या आपुलकीचे विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष…

Share This News On
Read More

वडगाव सावताळच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश

कु. तन्वी सरोदे, कु. सायली बरकडे, कु. प्रसाद नऱ्हे यशाचे मानकरी पारनेर/प्रतिनिधी, भाळवणी येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वडगाव सावताळच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गावाचा व शाळांचा नावलौकिक वाढवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कु. तन्वी दत्तात्रय सरोदे हिने तालुक्यात प्रथम स्थान पटकावले. तसेच, मेहेर बाबा माध्यमिक विद्यालयातील कु. सायली कोंडीभाऊ बरकडे हिने…

Share This News On
Read More

निधन वार्ता: मंदाबाई बुचडे यांचे निधन

पारनेर, भगवान गायकवाड,       विरोली येथील मंदाबाई आनंदराव बुचडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या 67 वर्षाच्या होत्या.  त्यांच्या मागे पती आनंदराव, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. नाशिक येथील प्रसीद्ध आर्किटेक्त शंकर व पशुवैद्यकीय डॉ. नितीन बुचडे व पुणे येथे मुख्याध्यापिका असलेल्या संगीता डेरे यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार मार्तंडराव बुचडे…

Share This News On
Read More

ग्राहक पंचायत लोकचळवळ करावी – शाहूराव औटी

कोपरगाव अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकारणी जाहीर पारनेर / भगवान गायकवाड, आखिल भारतीय ग्राहक पंचायत हि लोकचळवळ करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी केले ते कोपरगाव येथे आयोजित कार्यकारणी बैठक प्रसंगी बोलत होते.यावेळी कोपरगाव येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोपरगाव तालुकाध्यक्षपदी सतिश वामन नेने तर सचिव…

Share This News On
Read More

पारनेर शहरात साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून कडक कारवाई

पारनेर /  भगवान गायकवाड,      पारनेर शहरातील संभाजीनगर परिसरात पारनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्ती असलेल्या साचवलेल्या पाण्याच्या टाक्या, कुंड्या, टायर, परिसरातील गवत आदींचा सर्वे करण्यात येत आहे.आणि नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन पारनेर पंचायत समितीचे आरोग्य निरीक्षक आदित्य बंगळे यांनी केले आहे.त्यांच्या समवेत आरोग्य सेवक भगवान चाटे आणि आशा सेविका जयश्री औटी…

Share This News On
Read More

पारनेर येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा

पारनेर / भगवान गायकवाड,   पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर  रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक…

Share This News On
Read More

आमदार काशिनाथ दाते यांचा साधेपणा: कार्यकर्त्याला गणपती आरतीचा मान

गणेशोत्सवात कार्यकर्त्याला सन्मान देत काशिनाथ दाते यांनी जिंकली मने पारनेर / प्रतिनिधी,सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आमदार दाते यांच्या घरी गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली असून, यंदा त्यांनी आपल्या जवळच्या धोत्रे येथील सच्चा कार्यकर्ते सुभाष सासवडे यांना घरी…

Share This News On
Read More

पारनेरकरांचा मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा

पारनेर / भगवान गायकवाड,           मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे . या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाचे वतीने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले.    यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले…

Share This News On
Read More

म्हसोबा झाप परिसरातून आंदोलकांसाठी पोहोचल्या अडीच हजार भाकरी

सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद पारनेर / भगवान गायकवाड, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आझाद सुरू केलेल्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे उपोषण स्थळी असलेल्या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर…

Share This News On
Read More