Headlines

पत्रकार श्रीनिवास शिंदे

अजिक्य तारा दरेकर यांची पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील युवक अजिक्य तारा दरेकर यांची शिवसेना पक्षाच्या पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र देताना शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव, माजी महापौर संभाजी कदम, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, महिला जिल्हाप्रमुख मिरताई शिंदे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर…

Read More

शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन समुपदेशनाने बदल्या; शिक्षक बदल्यांचे वारे शिक्षक बँकेतही दिसले

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील शाखाधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नेहमी वेगळ्या अर्थाने चर्चेचा विषय होत असल्याने नेत्यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने खूप वर्षानंतर पारदर्शी बदल्या केल्या आहेत. या बदल्या करताना कोणाचाही रोष येऊ नये म्हणून संचालक मंडळांने सर्व शाखाधिकार्‍यांना समक्ष…

Read More

राजकारण न करता विकास कामे करत राहणार : सुजित झावरे पाटील

दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन पारनेर/प्रतिनिधी : दैठणे गुंजाळ ग्रामस्थांचे झावरे कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे. दैठणे गुंजाळ सारख्या ग्रामीण भागात विकास कामे करण्यावर माझा भर आहे. या भागात अनेक विकासाची कामे मार्गी लावणार आहे. विकास कामे करत असताना कोणतेही राजकारण करणार नसून विकासकामे करणे यावर माझा भर असणार आहे. असे…

Read More

मानवी गरजाच खऱ्या अविष्काराच्या जननी: प्रा. डॉ. रमेश सावंत

पारनेर महाविद्यालयात ‘अविष्कार’ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न पारनेर / भगवान गायकवाड,            आजपर्यंत झालेली भौतिक प्रगती ही मानवी गरजांमधूनच झाली असून, मानवी गरजाच खऱ्या अर्थाने नवनवीन शोधांची निर्मिती करतात,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. डॉ. रमेश सावंत यांनी केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

पारनेर नगरपंचायत साठी भाजपची मोर्चेबांधणी; कल्याण थोरात यांची मंडल चिटणीस पदी निवड

वीस बुथ प्रमुख, 100 मतदार यादी प्रमुख नियुक्ती करणार पारनेर / भगवान गायकवाड,       भाजप ने  दिड वर्षा नंतर होणा-या पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून तब्बल वीस बुथ प्रमुख व १०० यादी प्रमुख नियुक्ती करण्यात येणार आहे. भाजपचे युवा नेतृत्व कल्याण थोरात यांची मंडल चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कडे बुथ…

Read More

प्रा.शुभांगी रावसाहेब पवार सेट परीक्षा उतीर्ण

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर.येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असणाऱ्या ग्रंथपाल प्रा. शुबंगी पवार या प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उतीर्ण झाल्या आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या यशाबद्दल  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी…

Read More

भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी येथे मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम संपन्न

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड,    श्रीनाथ शिक्षण संस्थेचे पुणेवाडी येथील भैरवनाथ विद्यालय येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र यांच्या विद्यमाने मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभियानाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी चेडे ( सर) होते तर प्रमुख उपस्थिती…

Read More

सुपा टोलनाक्याविरोधातील रविश रासकर यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच

पारनेर / प्रतिनिधी,        नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नगर शिरूर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ठिकठिकाणी अनाधिकृत डिव्हायडर फोडलेले आहेत. कुठल्याही चौकामध्ये गावचे दिशादर्शक फलक नाही. रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड इस्टिमेट मध्ये असतानाही कुठेही वृक्ष लागवड झालेली नाही. रात्री रस्त्यावर गाड्या चालवताना  साईड पांढरा साईट पट्टा  नसल्याने…

Read More

पतसंस्था पिडीत कर्जदार, जामीनदारांचा पारनेरला  मेळावा….!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या  कर्जामुळे पिडीत असलेल्या कर्जदार व जामीनदारांचा मेळावा पारनेर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन लोकजागृती सामाजिक संस्थेने केले होते. पारनेर तालुक्यात पतसंस्थांच्या  मनमानी व बेकायदा कर्ज वसुली प्रकरणी अनेक कर्जदार,जामीनदारांनी लोक जागृती सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या, पतसंस्था, फेडरेशन, वसुली अधिकारी, महसुल अधिकारी आणि  सहकार खात्याचे अधिकारी यांनी…

Read More

फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन पारनेर / भगवान गायकवाड,     सहकार व पणन विभाग आशियाई  विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय फुलपिके  उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रम हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगण…

Read More