वडगाव सावताळच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश
कु. तन्वी सरोदे, कु. सायली बरकडे, कु. प्रसाद नऱ्हे यशाचे मानकरी पारनेर/प्रतिनिधी, भाळवणी येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वडगाव सावताळच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गावाचा व शाळांचा नावलौकिक वाढवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कु. तन्वी दत्तात्रय सरोदे हिने तालुक्यात प्रथम स्थान पटकावले. तसेच, मेहेर बाबा माध्यमिक विद्यालयातील कु. सायली कोंडीभाऊ बरकडे हिने…


