Headlines

गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड

गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड पळशी येथे स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन संपन्न पारनेर/प्रतिनिधी :स्मशानभूमी ही गावाच्या मूलभूत सुविधांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता, ज्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार निलेश लंके यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आम्ही या कामाला गती…

Read More

निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून उद्या अहिल्यानगर येथे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर

टाकळी ढोकेश्वर गटातील बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन रवींद्र राजदेव यांची संकल्पना पारनेर/प्रतिनिधी :निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सामाजिक उपक्रमांचा वसा सातत्याने जोपासला जात आहे. याच उपक्रमांचा भाग म्हणून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग…

Read More

पावसाने झेंडूसह पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

नुकसान भरपाई मिळावी विकास रोकडे यांची मागणी पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकवाडी, पळशी, वनकुटा, पोखरी, म्हसोबाझाप, कामटवाडी, वारणवाडी, देसवडे, वासुंदे, कर्जुले हर्या, वडगाव सावताळ, सावरगाव, टाकळी ढोकेश्वर आणि मांडवे खु. या परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया…

Read More

भाजपच्या वतीने पारनेर मध्ये सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन

पारनेर / भगवान गायकवाड, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सुचनेनुसार तालुक्यात दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “सेवा पंधरवडा अभियान” आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर येथे दि.१७/९/२५ रोजी स.९ ते ४ भव्य रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा. दि.१८ रोजी मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे स.११ वा. चित्रकला स्पर्धा. दि.१९ रोजी स.१० वा….

Read More

पोखरी येथे मस्जिद वॉल कंपाऊंडसाठी खासदार निलेश लंके यांच्याकडून 15 लाखांचा निधी मंजूर

पोखरी येथे विकास कामांचे भूमिपूजन पारनेर/प्रतिनिधी, पोखरी गावातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार मस्जिद वॉल कंपाऊंडच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, गावकऱ्यांनी खासदार लंके यांचे आभार मानले आहेत. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन समारंभाला मा….

Read More

मुख्याध्यापिका शोभना बांदल राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

पारनेर / भगवान गायकवाड,    रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 यावर्षी विनायक विद्या मंदिर पारनेर शाळेतील मुख्याध्यापिका शोभना बबनराव बांदल यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण दिनकर टेमकर,सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालक रमाकांत काठमोरे ,मनपा शिक्षण…

Read More

हिंसक बनलेल्या बिबटयांना पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा; पारनेर ग्रामस्थांचे वन विभागात आंदोलन

पारनेर / भगवान गायकवाड, हिंसक बनलेल्या बिबट्या ने चार वर्षे च्या मुलाला घरासमोरून उचलून नेले ही दुर्दैवी घटना असून त्या बिबट्या ला पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा वन विभागाच्या विरोधात जिल्हा वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारनेर ग्रामस्थांनी दिला.   पारनेर शहरा जवळील सिद्धेश्वर वाडी रस्ता वरील डोंगरे – औटी वस्ती…

Read More

शिक्षकांचा कार्यमुक्ती, नवशिक्षकांचे स्वागत व शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सोहळा खंडोबा माळ येथे संपन्न

पारनेर / भगवान गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबा माळ, रुई छत्रपती येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. एक आनंददायी व उत्साहवर्धक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये बदली होऊन कार्यमुक्त होत असलेल्या व बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार, नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत तसेच शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली….

Read More

करंदी येथील मळगंगा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड, मळगंगा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा करंदी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र यांच्या विद्यमाने “मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभियान कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  गुलाब वाळुंज ( सर) होते ,तर प्रमुख उपस्थिती प्रजापिता…

Read More

अजिक्य तारा दरेकर यांची पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील युवक अजिक्य तारा दरेकर यांची शिवसेना पक्षाच्या पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र देताना शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव, माजी महापौर संभाजी कदम, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, महिला जिल्हाप्रमुख मिरताई शिंदे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर…

Read More