जातेगावसह तालुक्याच्या वैभवात भर पडेल : आमदार काशिनाथ दाते सर
श्री भैरवनाथ देवस्थानच्या विकासकामांना ₹१ कोटी ५४ लाख पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव ता. पारनेर येथे होणाऱ्या विविध विकासकामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना “ब वर्ग” अंतर्गत या कामांना एकूण…


