गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड
गावच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध : सरपंच प्रकाश राठोड पळशी येथे स्मशानभूमी कामाचे भूमिपूजन संपन्न पारनेर/प्रतिनिधी :स्मशानभूमी ही गावाच्या मूलभूत सुविधांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता, ज्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार निलेश लंके यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आम्ही या कामाला गती…


