कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती
अहिल्यानगर / प्रतिनिधी, कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करत नवी ऊर्जा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी (25 सप्टेंबर 2025) याबाबतचे आदेश जारी केले. यापूर्वी या पदावर असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. आता गायकवाड यांच्याकडे ठाण्याची धुरा सोपवण्यात…


