राजकारण न करता विकास कामे करत राहणार : सुजित झावरे पाटील
दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन पारनेर/प्रतिनिधी : दैठणे गुंजाळ ग्रामस्थांचे झावरे कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे. दैठणे गुंजाळ सारख्या ग्रामीण भागात विकास कामे करण्यावर माझा भर आहे. या भागात अनेक विकासाची कामे मार्गी लावणार आहे. विकास कामे करत असताना कोणतेही राजकारण करणार नसून विकासकामे करणे यावर माझा भर असणार आहे. असे…


