शिक्षण म्हणजे सत्य, न्याय व प्रतिष्ठेची ओळख – प्रा. तुषार ठुबे सर
पारनेर / भगवान गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक विद्यालय वडझिरे येथे प्रा. तुषार ठुबे सर यांचे गुरुकुल अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना प्रा. तुषार ठुबे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वाढती स्पर्धा, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाला सामोरे जाताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयांवर साध्या सोप्या भाषेत आणि मार्मिक मार्गदर्शन…


