मानवी गरजाच खऱ्या अविष्काराच्या जननी: प्रा. डॉ. रमेश सावंत
पारनेर महाविद्यालयात ‘अविष्कार’ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न पारनेर / भगवान गायकवाड, आजपर्यंत झालेली भौतिक प्रगती ही मानवी गरजांमधूनच झाली असून, मानवी गरजाच खऱ्या अर्थाने नवनवीन शोधांची निर्मिती करतात,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. डॉ. रमेश सावंत यांनी केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने…


