पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीच अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही – माजी खासदार डॉ.सुजय विखे

कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि विकास कामांचे लोकार्पण संपन्न पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित भव्य समारंभात सुजय विखे यांनी पाणी प्रश्नावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा…

Share This News On
Read More

सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ज्ञानज्योती सामाजिक संस्थेतर्फे कार्याचा गौरव पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभात माजी…

Share This News On
Read More

पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण”पुरस्कार

हिंदू – मुस्लिम ऐक्यसाठी डॉ.सय्यद यांचे समाज प्रबोधन पारनेर / भगवान गायकवाड,      हिंदू -मुस्लिम ऐक्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले व मुस्लिम पंथाचे असुनही वारकरी संप्रदायाचे साधक पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण पुरस्कार”प्रदान करण्यात आला आहे.जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके यांच्या हस्ते रविवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात…

Share This News On
Read More

सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांचा सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याचा संकल्प

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन घेतले आशिर्वाद पारनेर / भगवान गायकवाड,        नुकतेच सेवानिवृत्त झालेले नेवासे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व त्यांच्या पत्नी मंगल पाटेकर यांनी राळेगण सिद्धी ( ता. पारनेर )  येथे  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेत निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचा संकल्प व्यक्त करीत…

Share This News On
Read More

पारनेर येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा

पारनेर / भगवान गायकवाड,   पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर  रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक…

Share This News On
Read More

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन विशेष सन्मान सोहळा

पारनेर / भगवान गायकवाड, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त एक विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात स्व. इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत व स्व. शोभा महादेव कुलकर्णी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तीन स्तरांवर प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सौ. सुमित्रा सुदेश छजलानी (जिल्हा…

Share This News On
Read More

पारनेर महाविद्यालयात ‘सप्तरंगचे’ आयोजन; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ !

पारनेर / भगवान गायकवाड,  पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सप्तरंग या भव्य गायन व नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार…

Share This News On
Read More

स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले

स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प.  विशाल महाराज खोले अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पिंपळगाव रोठा येथे प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने किर्तन सोहळा पारनेर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगलेले स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले (आप्पा) यांनी आपल्या जीवन काळात सर्वसामान्य समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवली. समाजकारणात तत्वनिष्ठ राहून सेवा केली व त्यांनी…

Share This News On
Read More

पारनेर शहरातील जयभवानी गणेश मित्र मंडळाचा लाडक्या बाप्पाला निरोप

पारनेर / भगवान गायकवाड,    पारनेर शहरातील लाल चौकात गेल्या दहा दिवसापूर्वी जयभवानी गणेश मित्र मंडळाने आकर्षक गणेशाची मूर्ती विराजमान केली होती.यावेळी काचेचा महाल आकर्षक देखावा करण्यात आला होता तर विद्युत रोषणाईंनी लाल चौक परिसर उजळून निघाला होता.अशा या दहा दिवसाच्या उत्साहवर्धक गणेशोत्सवानंतर मानाच्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सालाबाद प्रमाणे शिस्तप्रिय मंडळ म्हणून या…

Share This News On
Read More